Surprise Me!

शांततेनं आंदोलन कऱणाऱ्यांवर लाठीमार अयोग्यच.. सुप्रीम कोर्टानं सुनावलं.. | Chief Justice Surya Kant

2026-07-27 0 Dailymotion

Supreme Court Slams Police Lathi Charge on Peaceful Protesters!

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे ताशेरे सुप्रीम कोर्टाने ओढले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणी कडक शब्दांत सुनावले असून, नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे.

#SupremeCourt #JusticeSuryaKant #Protest #LathiCharge #IndianLaw #HumanRights #Justice #Democracy #LegalNews #CourtHearing #IndianConstitution #LawAndOrder #MarathiNews #Lokmat